इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 750 “अप्रेंटिस” पदांची भरती
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: पदवी
पद संख्या: 750 पदे (महाराष्ट्रात 85 पदे)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: २० ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.iob.in