Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-सिव्हिल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान)

पद संख्या: 976 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: २७ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.aai.aero