Take a fresh look at your lifestyle.

भारतीय वायुसेनेत “अग्निवीरवायू (क्रीडा)” पदासाठी भरती

0

पदाचे नाव: अग्निवीरवायू (क्रीडा) ०१/२०२६

शैक्षणिक पात्रता: इंटरमिजिएट/10+2/ समतुल्य

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 20 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- careerindianairforce.cdac.in