Take a fresh look at your lifestyle.

शासकीय आश्रम शाळांसाठी “शिक्षक” कंत्राटी पद भरती

0

पदाचे नाव: उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम), प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)

शैक्षणिक पात्रता: एम.ए. / एम.एससी. आणि बी.एड. किंवा बी.ए. / बी.एससी. आणि बी.एड. किंवा बीए, १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड. किंवा १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड.

नोकरी ठिकाण: अमरावती आणि नागपूर विभाग

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 18 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- mvgcompany.in