Take a fresh look at your lifestyle.

युनियन बँक मध्ये २५० जागांसाठी “संपत्ती व्यवस्थापक” पदांचा भरती

0

पदाचे नाव: संपत्ती व्यवस्थापक

पद संख्या: 250 पदे

शैक्षणिक पात्रता: ०२ वर्षांचा पूर्णवेळ एमबीए/एमएमएस/पीजीडीबीए/पीजीडीबीएम/पीजीपीएम/पीजीडीएम

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: २५ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.co.in