Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे येथे भरती

0

पदाचे नाव: प्राचार्य

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता अ‍ॅपेक्स संस्था, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी वेळोवेळी विहित केल्यानुसार आहे

पद संख्या: 06 पदे

नोकरी ठिकाण: सांगली, कोल्हापूर, कराड

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन (प्रिंट कॉपी).

अर्ज सादर करण्याचा पत्ता ((प्रिंट कॉपी): भारती विद्यापीठाचे केंद्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ भवन, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११ ०३०

अर्ज करण्याची मुदत: १९ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu