पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात भरती
पदाचे नाव: सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, अप्पर डिव्हिजन लिपिक
पद संख्या: 05 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: पर्यावरण मंत्रालय वन आणि हवामान बदल, प्रादेशिक कार्यालय तळमजला, पूर्व विभाग, नवीन सचिवालय इमारत सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१
अर्ज करण्याची मुदत: २६ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- moef.gov.in