सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव: शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी कोणत्याही शाखेत पदवी.
अ.) बी.ई. / बी. टेक (कोणताही विषय) ब.) बी. आर्क. क.) बी. प्लॅनिंग ड.) बी.एस्सी. (कोणताही विषय)
पद संख्या: 02 पदे
नोकरी ठिकाण: सांगली
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: मा. सहायक आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग – कर्मचारी भरती/पदोन्नती, आपटा पोलिस चौकी, चौकोनी पाण्याची टाकी, पहिला मजला सांगली.
अर्ज करण्याची मुदत: १२ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- smkc.gov.in