पश्चिम रेल्वे मध्ये क्रीडा कोटा अंतर्गत भरती मध्ये
पदाचे नाव- खेळाडू (गट क आणि गट ड) स्तर १ ते ५ विविध पदे
शैक्षणिक पात्रता- स्तर ४ आणि स्तर ५: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
स्तर २ आणि स्तर ३: १२ वी (+२ टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय.
स्तर १: १० वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा.
पद संख्या: 64 पदे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: २९ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.rrc-wr.com