ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत ‘अभियंता’ पदाची भरती
पदाचे नाव- कार्यकारी अभियंता, उपअभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- अहमदनगर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
अधिकृत वेबसाईट- nagarzp.gov.in