कृषी महाविद्यालय कराड, जि. सातारा येथे भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (कृषीशास्त्र, कीटकशास्त्र), शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता- सहाय्यक प्राध्यापक (कृषीशास्त्र, कीटकशास्त्र): संबंधित क्षेत्रात/विषयात पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी आणि यूजीसी/आयसीएआरने निर्धारित केलेली नेट.
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक: शारीरिक शिक्षणात नेट/सेट/एसएलईटी (एम.पी.एड.) सह पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवी.
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत: 15 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याचा पत्ता: असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, कराड मु. मुंढे, पोस्ट सुपने, ता कराड, जि. सातारा पिन कोड – 415 114
अधिकृत वेबसाईट- mpkv.ac.in