सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी
पद संख्या: 16 पदे
शैक्षणिक पात्रता- शाखा व्यवस्थापक: कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर / पदव्युत्तर, सी.ए., जेएआयआयबी, सीएआयआयबी
कनिष्ठ अधिकारी: कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर / पदव्युत्तर, जेएआयआयबी, सीएआयआयबी
नोकरी ठिकाण: सांगली जिल्हा आणि मराठवाडा विभाग
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्य कार्यालय, 404, खानभाग,सांगली – ४१६ ४१६
अर्ज करण्याची मुदत: 14 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.sangliurbanbank.in