पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची 3115 जागेसाठी भरती
पदाचे नाव: शिकाऊ (अप्रेंटिस)
शैक्षणिक पात्रता: दहावी / ITI उत्तीर्ण.
पद संख्या: 3115 पदे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: १३ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.rrcer.com