Take a fresh look at your lifestyle.

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव: लिपिक/ ग्राहक सेवा असोसिएट्स (CSA)

रिक्त पदे: एकूण १०,२७७ पदे (महाराष्ट्र राज्यात: १११७ पदे)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य पात्रता + संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग आणि काम करण्याचे ज्ञान

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: २१ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.ibps.in