महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल, मुंबई येथे भरती
पदाचे नाव: अवर सचिव, कक्ष अधिकारी, परीक्षा समन्वयक, सहाय्यक परीक्षा समन्वयक
शैक्षणिक पात्रता- निवृत्त सरकारी कर्मचारी
पद संख्या: 09 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल: cetcell@mahacet.org
अर्ज करण्याचा ई-मेल: ३० ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- cetcell.mahacet.org