Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये विशेषज्ञ पदाची भरती

0

एकूण जागा- 04

पदाचे नाव- वेळ/ अर्ध वेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- MBBS with P.G Degree

नोकरी ठिकाण- पुणे

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ईएसआयसी हॉस्पिटल,

बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी,

पुणे-37

मुलाखतीची तारीख- 14 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in