Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळात भरती

0

पदाचे नाव: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- Advocates/Retired District Judges are eligable to apply

पद संख्या: 02 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन

आवेदन करण्याचा ई-मेल: edmkvdclegal@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन, बारणे रोड, मंगळवार पेठ, पुणे-11

अर्ज करण्याची मुदत: १३ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in