Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

0

१) कोणत्या देशाने आपले पहिले हायपरसोनिक बैलेस्तिक मिसाईल “टायफून ब्लॉक-4” चे अनावरण केले?

१) पाकिस्तान

२) इंडोनेशिया

३) तुर्की

४) अफगानिस्तान

उत्तर: ३) तुर्की

 

२) दिव्या देशमुख ने कोणाला हरवून “FIDE महिला विश्व कप २०२५” जिंकला आहे?

१) कोनेरू हम्पी

२) हरिका द्रोनावली

३) वैशाली रमेशबाबू

४) झ्हू झिनर

उत्तर: १) कोनेरू हम्पी

 

३) भारताने जर्मनी मधे आयोजित 32 व्या “FISU वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स २०२५” मधे किती पदके मिळवली आहे?

१) ११

२) १४

३) १७

४) २०

उत्तर: ४) २०

 

४) भारताच्या पहिल्या “हायड्रोजन संचालित रेल्वे कोच” चे परीक्षण कोठे करण्यांत आले आहे?

१) मुंबई

२) सुरत

३) चेन्नई

४) भुवनेश्वर

उत्तर: ३) चेन्नई

 

५) कोणत्या संस्थेने भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी “ वीर परिवार सहायता योजना” सुरु केली आहे?

१) नासा

२) नालसा

३) इस्रो

४) यापैकी नाही

उत्तर: २) नालसा

 

६) “संसद टीवी” चे CEO कोणाला नियुक्त केले आहे?

१) नरेंद्र मोदी

२) अमित शहा

३) राजनाथ सिंह

४) उत्पल कुमार सिंह

उत्तर: ४) उत्पल कुमार सिंह 

 

७) भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशन द्वारे जम्मू काश्मीर मधील पाकिस्तानी आतंकवादी यांना कंठस्नान घातले आहे?

१) ऑपरेशन शंकर

२) ऑपरेशन महादेव

३) ऑपरेशन विष्णू

४) ऑपरेशन ब्रम्हा

उत्तर: २) ऑपरेशन महादेव

 

८) कोणती संस्था “ऑपरेशन सिंदूर” आणि “कॅप्टन शुभांशु शुक्ला” यांच्यावर पाठ्यक्रम सुरु करणार आहे?

१) SCERT

२) NCERT

३) CBSE

४) यापैकी नाही

उत्तर: २) NCERT