UPSC मार्फत EPFO मध्ये 230 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी
2 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त
पद संख्या- 230 जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 18 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in