Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती

0

परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-9)

पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर

पद संख्या – 3500 जागा

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 18 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu