Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

पद संख्या: 19 पदे

शैक्षणिक पात्रता- प्राध्यापक: एमएस / एमडी / डिप्लोमा / बॅचलर डिग्री / मास्टर्स डिग्री / एमबीबीएस / एम.एससी. / पीएच.डी. / डी.एससी. / संबंधित विषयात डीएनबी

असोसिएट प्रोफेसर: एमडी / डिप्लोमा / बॅचलर डिग्री / संबंधित विषयात डीएनबी.

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हापेठ, शासकीय रुग्णालय परिसर, जळगाव-४२५००१

अर्ज करण्याची मुदत: ०४ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- gmcjalgaon.org