मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स मध्ये मोठी भरती
पदाचे नाव: क्रीडा प्रशिक्षणार्थी.
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 54 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: जेटी. जनरल सेक्रेटरी मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब, तिसरा मजला, इम्पीरियल चेंबर्स, एस.एस. तलोनी मार्ग, न्यू कस्टम हाऊससमोर, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१
अर्ज करण्याची मुदत: ११ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- mumbaiport.gov.in