बेरोजगार युवक/युवती/महिला/कारागिरांकरिता स्वयंम रोजगाराची सुवर्ण संधी
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा मूळ उद्देश रोजगार देणे, विक्रीसाठी वस्तूंचे उत्पादन आणि जनते मध्ये आत्मनिर्भरता तसेच सुदृढ ग्राम स्वराज्याची भावना निर्माण करणे हा आहे. राज्य कार्यालय, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई यांच्या वतीने ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत १८ ते ५५ वर्षे वयोगटातील बेरोजगार युवक/युवती/महिला/विविध क्षेत्रामध्ये काम करीत असणाऱ्या कारागिरांकडून खालील तक्त्यानुसार विविध कार्यक्रम/उद्योगांअंतर्गत अर्ज मागविले जात आहेत.

- संचालक
- खादी आणि ग्रामोद्योग आयोग
- (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार)
- नॅशनल इंशुरंस बिल्डिंग, ४था मजला, १४ जे.टी. रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०
- टेलि/फेक्सः +९१ २२ २२८१७४४९ ई-मेल: somkvicbom@yahoo.com