Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

0

प्र.१) गोर्बिया सौर ऊर्जा प्रोजेक्ट चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) बिहार

(C) झारखंड

(D) आसाम

उत्तर-(A) राजस्थान

प्र.२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या ६० व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे?

(A) कॅनडा

(B) ब्रिटन

(C) मालदीव

(D) सिंगापूर

उत्तर-(C) मालदीव

प्र.३) कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईन ला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

उत्तर-(B) फ्रान्स

प्र.४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीव ने कितव्या स्वातंत्र्य दिना निमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे?

(A) ६५

(B) ६३

(C) ६१

(D) ६०

उत्तर-(D) ६०

प्र.५) कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २५ जुलै

(B) २७ जुलै

(C) २६ जुलै

(D) २९ जुलै

उत्तर-(C) २६ जुलै

प्र.६) कारगिल युद्ध भारत आणि कोणत्या देशांमध्ये झाले होते?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) चीन

(D) अमेरिका

उत्तर-(B) पाकिस्तान

प्र.७) Maritime Financing Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) मुंबई

उत्तर-(A) नवी दिल्ली

प्र.८) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोणता ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) हॅरी ब्रूक

(D) जो रूट

उत्तर-(D) जो रूट

प्र.९) हमारा पडोस, हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) गोवा

(B) पश्चिम बंगाल

(C) गुजरात

(D) कर्नाटक

उत्तर-(B) पश्चिम बंगाल

प्र.१०) जो रूट कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज बनला आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

उत्तर-(D) २

प्र.११) मालदीव देशाने त्यांच्या ६० व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रित केले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) नरेंद्र मोदी

(D) द्रौपदी मूर्मु

उत्तर-(C) नरेंद्र मोदी

प्र.१२) कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे?

(A) न्या यशवंत वर्मा

(B) न्या धनंजय चंद्रचूड

(C) न्या दीपक कुमार

(D) न्या धीरज शर्मा

उत्तर-(A) न्या यशवंत वर्मा

प्र.१३) न्या यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध राज्यसभेत मांडण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावावर किती खासदारांनी सही केली आहे?

(A) ६०

(B) ६१

(C) ६२

(D) ६३

उत्तर-(D) ६३

प्र.१४) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) आरती अग्रवाल

(B) उमा कांजीलाल

(C) दिव्या देशमुख

(D) प्रिया उतेकर

उत्तर-(B) उमा कांजीलाल

प्र.१५) भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे?

(A) ४८५०

(B) ४७७७

(C) ५६७७

(D) ५५५०

उत्तर-(A) ४८५०

प्र.१६) इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जो रूट ने कितवे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले आहे?

(A) ३१

(B) ३३

(C) ३८

(D) ३७

उत्तर-(C) ३८

प्र.१७) नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) १

उत्तर-(A) २

प्र.१८) DRDO ने कोणत्या राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आसाम

(B) तेलंगणा

(C) आंध्र प्रदेश

(D) बिहार

उत्तर-(C) आंध्र प्रदेश

प्र.१९) पीएम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधी पासून करण्यात येणार आहे?

(A) ५ ऑगस्ट २०२५

(B) १ ऑगस्ट २०२५

(C) ७ ऑगस्ट २०२५

(D) ३ ऑगस्ट २०२५

उत्तर-(B) १ ऑगस्ट २०२५

प्र.२०) ASSOCHAM च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अजय शेठ

(B) विनीत कुमार

(C) विजय तिवारी

(D) निर्मल मिंडा

उत्तर-(D) निर्मल मिंडा

प्र.२१) राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) पंकज चौधरी

(C) मानसुख मांडवीय

(D) राजनाथ सिंह

उत्तर-(C) मानसुख मांडवीय

प्र.२२) ग्लोबर हंगर इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?

(A) १०३

(B) १०७

(C) १००

(D) १०५

उत्तर-(D) १०५