जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (उत्पादन), उपमहाव्यवस्थापक (विक्री), सहाय्यक व्यवस्थापक (विक्री), सहाय्यक व्यवस्थापक (अभियांत्रिकी), पशुवैद्यकीय अधिकारी, प्रभारी अधिकारी, पर्यावरण अभियंता, कृषी अधिकारी.
पद संख्या: 11 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पाडक संघ, पोस्ट बॉक्स क्र. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव-425001
अर्ज करण्याची मुदत: 08 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.vikas.coop