Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विद्या भवन मुंबई येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.

पद संख्या: 32 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, भारतीय विद्या भवन, एम.एम. कला महाविद्यालय, एन.एम. विज्ञान संस्था, एच.आर.जे. वाणिज्य महाविद्यालय, भवन महाविद्यालय (स्वायत्त), मुन्शी नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

अर्ज करण्याची मुदत: 08 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- www.bhavans.info