Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

0

प्र.१) भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत?

(A) ब्रिटन

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

उत्तर -(A) ब्रिटन

 

प्र.२) भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वार्षिक व्यापारात किती अब्ज डॉलर वाढ होणार आहे?

(A) ३०

(B) ३३

(C) ३४

(D) ३५

उत्तर-(C) ३४

 

प्र.३) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?

(A) १५

(B) १७

(C) १९

(D) २१

उत्तर-(B) १७

 

प्र.४) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत १ लाख कोटी डॉलर चे लक्ष्य गाठेल?

(A) २०२६

(B) २०२७

(C) २०२९

(D) २०३०

उत्तर-(D) २०३०

 

प्र.५) महाराष्ट्राचा जीडीपी सध्या किती अब्ज डॉलर एवढा आहे?

(A) ५५०

(B) ५३०

(C) ५३६

(D) ५५५

उत्तर-(C) ५३६

 

प्र.६) इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज कोण ठरला आहे?

(A) के एल राहुल

(B) ऋषभ पंत

(C) दिनेश कार्तिक

(D) ध्रुव जुरेल

उत्तर-(B) ऋषभ पंत

 

प्र.७) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार देशाच्या वाहन निर्मिती आणि सुट्या भागाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?

(A) २०

(B) २१

(C) २३

(D) २५

उत्तर-(A) २०

 

प्र.८) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) के एल राहुल

(D) ऋषभ पंत

उत्तर-(D) ऋषभ पंत

 

प्र.९) श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे?

(A) चेन्नई

(B) JNU

(C) हैद्राबाद

(D) बंगळुरू

उत्तर-(B) JNU

 

प्र.१०) भारत आणि ब्रिटन मध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) राजनाथ सिंह

(D) पियूष गोयल

उत्तर-(D) पियूष गोयल

 

प्र.११) महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

उत्तर-(C) २

 

प्र.१२) कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे?

(A) JNU

(B) हैद्राबाद

(C) मुंबई

(D) कोलकाता

उत्तर-(A) JNU

 

प्र.१३) महाराष्ट्राच्या आद्योगिक क्षेत्राचा देशांतर्गत उत्पादनात किती टक्के वाटा आहे?

(A) २३.७

(B) २५.५

(C) २१.९

(D) २२.५

उत्तर-(D) २२.५

 

प्र.१४) FIDE women’s बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिला भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) कोणेरू हम्पी

(B) दिव्या देशमुख

(C) आर वैशाली

(D) आरती अग्रवाल

उत्तर-(B) दिव्या देशमुख

 

प्र.१५) देशाचे कितवे सहकार धोरण अमित शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) १

उत्तर-(A) २

 

प्र.१६) कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प २.० ला मंजुरी दिली आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) महाराष्ट्र

(D) बिहार

उत्तर-(C) महाराष्ट्र

 

प्र.१७) महाराष्ट्र सरकार कोणाच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प २.० राबवित आहे?

(A) आशियाई विकास बँक

(B) RBI

(C) वर्ल्ड बँक

(D) IMF

उत्तर-(A) आशियाई विकास बँक

 

प्र.१८) महाराष्ट्रात कोणत्या काळात मॅग्नेट २.० योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे?

(A) २०२५-३०

(B) २०२५-२७

(C) २०२५-३१

(D) २०२५-२९

उत्तर-(C) २०२५-३१

 

प्र.१९) समुद्र प्रचेती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण कोठे करण्यात आले आहे?

(A) कोलकाता

(B) पणजी

(C) चेन्नई

(D) हैद्राबाद

उत्तर-(B) पणजी

 

प्र.२०) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDA च्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) विनीत कुमार

(B) विजय तिवारी

(C) अमित यादव

(D) अजय सेठ

उत्तर-(D) अजय सेठ