शासनातर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया; लाभ घेण्याचे आवाहन
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेंतर्गत राज्यभर दि. २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान मोफत मोतीबिंदू तपासणी निदाण, उपचार व शस्त्रक्रिया…
अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधा.