छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, नाशिक येथे भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 20 पदे
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात Ph.D. किंवा M.Sc.
नोकरी ठिकाण: काष्टी, नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, मालेगाव-423 203 जि. नाशिक
अर्ज करण्याची मुदत: ०५ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- kvskashti.ac.in