आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 30 पदे
शैक्षणिक पात्रता- AICTE/UGC/SPPU/State Govt. norms
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन (हार्ड कॉपी)
अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी): रजिस्ट्रार, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे – ४११ ०१५
अर्ज करण्याची मुदत: 01 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.aitpune.com