केंद्रीय गुप्तचर विभाग (इंटेलिजेंस ब्यूरो) मध्ये मोठी भरती
पदाचे नाव: सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
शैक्षणिक पात्रता: मॅट्रिक्युलेशन (दहावी उत्तीर्ण) किंवा समतुल्य. (मूळ जाहिरात वाचावी)
पद संख्या: 4987 पदे (महाराष्ट्रात: २९८ पदे)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: १७ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in