Take a fresh look at your lifestyle.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ, विभागीय तांत्रिक तज्ज्ञ, जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता: बी.ई. (कोणताही), बी.टेक (कोणताही), बी. आर्किटेक्चर, बी.प्लॅन किंवा एम.एससी. (पर्यावरण) किंवा तत्सम आणि समतुल्य पात्रता तसेच अतिरिक्त पात्रता संगणक ज्ञान (एमएस-सीआयटी) + अनुभव

पद संख्या: 44 पदे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र राज्य.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: ०७ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- urban.maharashtra.gov.in