बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव: क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजी कम स्पीच थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट -सी-ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी. टेक्निशियन, न्यूरोलॉजी टेक्निशियन, संजीव टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन आणि ऑप्टोमेट्रिस्ट.
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 19 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग
अर्ज करण्याची मुदत: ०१ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in