महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 ट्रेनी ज्युनियर ऑफिसर
2 ट्रेनी असोसिएट्स
3 ट्रेनी टायपिस्ट
4 ट्रेनी ड्रायव्हर
5 ट्रेनी शिपाई (प्यून)
पद संख्या- 167 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श. प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 06 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com