इ. ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
मुक्त विद्यालय मंडळामार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू
नोंदणी कालावधी: ३१ ऑगस्ट २०२५
अर्ज भरण्यासाठी भेट द्या: http://msbos.mh-ssc.ac.in
अर्ज प्रक्रिया ३ टप्प्यात
आवश्यक कागदपत्रे सोबत सादर करा
अधिक माहितीसाठी संपर्क केंद्र शाळेशी संपर्क साधा
शैक्षणिक संधीचा लाभ घ्या – वेळेत अर्ज करा!