गुरु नानक खालसा कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 61 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे गुरु नानक खालसा कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, माटुंगा, मुंबई -400 019
अर्ज करण्याची मुदत: ०४ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- gnkhalsa.edu.in