महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळात भरती
पदाचे नाव: प्लांट ऑपरेटर, रेडिएशन सेफ्टी ऑफिसर.
शैक्षणिक पात्रता: बी.ई. (सिव्हिल)
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: पुणे, वाशी, नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज पाठवण्याचा ई- मेल: umakant@smartservicsindia.net
अर्ज करण्याची मुदत: ३१ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट- www.msamb.com