भागूबाई चांगु ठाकूर कॉलेज ऑफ लॉ पनवेल येथे भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 10 पदे
नोकरी ठिकाण: पनवेल, जि.-रायगड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन
अर्ज करण्याचा ई- मेल: bcthakurcollegeoflaw@gmail.com
अर्ज सादर करण्याचा पत्ता: अध्यक्ष, जे.बी.एस.पी. संस्थेचे भागुबल चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, नवीन पनवेल, प्लॉट क्रमांक ४, सेक्टर-११, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (पश्चिम), ता. पनवेल, जिल्हा. रायगड ४१०२०६.
अर्ज करण्याची मुदत: ०५ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.bctcollegeoflaw.com