हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेत मुंबई अंतर्गत अधिक्षक पदाची भरती
एकूण जागा- 02
पदाचे नाव- अधिक्षक
शैक्षणिक पात्रता- Graduate from any
recognized University
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संबंधित कामाचा दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 फेब्रुवारी2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक, हाफकिन
प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था, आचार्य
दोंदे मार्ग, परळ, मुंबई 400012
अधिकृत वेबसाईट- haffkineinstitute.org