Take a fresh look at your lifestyle.

नवी मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.)

पद संख्या: 44 पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस पदवी. महाराष्ट्र भारतीय वैद्यकीय नोंदणी परिषद अनिवार्य आहे. सरकारी/खाजगी क्षेत्रातील संबंधित अनुभव आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 29 जुलै 2025.

मुलाखतीची पत्ता: आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.2025

अधिकृत वेबसाईट- www.nmmc.gov.in