Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) अंतर्गत पुणे येथे भरती

0

पदाचे नाव: औषध निर्माण अधिकारी, समुपदेशक, एक्सरे टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता- फार्मासिस्ट: डी.फार्म / बी.फार्म, एमएस-सीआयटी आवश्यक, एनएचएम / सरकारी अनुभव प्राधान्य

समुपदेशक: बॅचलर (किंवा समतुल्य) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र पदवी प्राधान्य पात्रता १) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका २) एनटीईपी मध्ये अनुभव किंवा समुपदेशक म्हणून काम केलेले ३) संगणकाचे मूलभूत ज्ञान

एक्स-रे तंत्रज्ञ: रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमासह १०+२ (यूजीसीने मान्यताप्राप्त विद्यापीठ)

पद संख्या: 03 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१

अर्ज करण्याची मुदत: 24 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in