Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

0

पदाचे नाव: जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश.

शैक्षणिक पात्रता- जिल्हा न्यायाधीश संवर्गातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा जिल्हा न्यायाधीश पदासाठी विचार केला जाईल तर तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदासाठी विचार केला जाईल.

पद संख्या: 04 पदे

नोकरी ठिकाण: माणगाव, कराड, नाशिक, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन

अर्ज करण्याचा ई- मेल: rgrp-bhc@bhc.gov.in

अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार जनरलचे कार्यालय, बॉम्बे फोर्ट उच्च न्यायालय, मुंबई ४०० ०३२

अर्ज करण्याची मुदत: 29 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in