Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: प्रोजेक्ट असोसिएट – I आणि प्रोजेक्ट असिस्टंट-II

शैक्षणिक पात्रता: एम.एससी. किंवा बी.एससी. / बीसीए.2025

पद संख्या: 02 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).

अर्ज करण्याचा ई- मेल: hrdg@nio.res.in

अर्ज करण्याची मुदत: २५ जुलै २०२५

अधिकृत वेबसाईट- www.nio.org