Take a fresh look at your lifestyle.

कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर सिंधुदुर्ग मध्ये ‘माळी’ या पदासाठी भरती

0

पदाचे नाव: माळी

शैक्षणिक पात्रता- 9वी उत्तीर्ण

पद संख्या: 02 पदे

नोकरी ठिकाण: मुळदे, जिल्हा सिंधुदुर्ग.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यालयात मा. असोसिएट डीन, हॉर्टिकल्चर कॉलेज, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची मुदत: 28 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- www.dbskkv.org