सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; पनवेल महानगरपालिकेत ‘थेट मुलाखती द्वारे’ मोठी भरती
एकूण जागा- 23
पदाचे नाव- कर निर्धारण अधिकारी, मालमत्ता
व्यवस्थापन अधिकारी, विधी अधिकारी
(सेवानिवृत अधिकारी/ कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत अधिकारी/कर्मचारी
नोकरी ठिकाण- पनवेल, जिल्हा. रायगड
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- वासुदेव बळवंत फडके,
नाट्यगृह पनवेल
मुलाखतीची तारीख- 09 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- panvelcorporation.com