Take a fresh look at your lifestyle.

SBES विज्ञान महाविद्यालय छ. संभाजीनगर येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.

पद संख्या: 25 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: छ. संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, S.B.E.S. कॉलेज ऑफ सायन्स, सरस्वतीनगर, औरंगापुरा, छ. संभाजीनगर-431001

अर्ज करण्याची मुदत: 25 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- sbscience.org