Take a fresh look at your lifestyle.

शिपिंग महासंचालनालयात भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता- वरिष्ठ कार्यकारी सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी.

कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी.

पद संख्या: 02 पदे.

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल).

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता: dgship.sect@gov.in & muthu.pl@gov.in

अर्ज करण्याची मुदत: ०४ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.dgshipping.gov.in