विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याते.
शैक्षणिक पात्रता- DTE, MSBTE And PCI Norm
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).
अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: vncop19@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 26 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- www.vncop.edu.in