स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव: स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (जनरल मॅनेजर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि डेप्युटी मॅनेजर).
पद संख्या: 33 पदे
शैक्षणिक पात्रता- बी.ई. / बी.टेक. किंवा एमसीए किंवा एम.टेक/ एम.एससी
नोकरी ठिकाण: मुंबई / हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- www.sbi.co.in