Take a fresh look at your lifestyle.

हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कोल्हापूर येथे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता

पद संख्या: 18 पदे

नोकरी ठिकाण: निमशिरगाव, जिल्हा कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: डॉ. सुकुमार जे. मगदूम फाउंडेशन, जयसिंगपूर. कै.सौ.हौसाबाई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, निमशिरगाव, सांगली-कोल्हापूर महामार्ग, इचलकरंजी फाटा, धर्मनगर जवळ, ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर – 416 101

अर्ज करण्याची मुदत: २४ जुलै २०२५

अधिकृत वेबसाईट- www.hhmc.co.in